प्रेमाची आस प्रेमाचा भास
प्रेमाच्या गप्पा एक-दोन तास ,
प्रेमाचे असू प्रेमाचे हसु ,
प्रेमाच्या पावसात भिजत बसु।
प्रेमाचा वारा प्रेमाच्या गारा ,
प्रेमाच्या पावसा चिंब भिजव हा देह सारा।
प्रेमाची थंडी प्रेमाची उब्ब ,
तुझ्या माझ्या प्रेमाची
do while loop .
प्रेमाचा पिक्चर प्रेमाचा सेट,
प्रेमाच्या पावसात रोमैन्टिक डेट।
प्रेमाचा सूर्य प्रेमाचे किरण,
चढ़ु दे अंगी आता प्रितीचे स्फुरण।
प्रेमाच्या भेटि प्रेमाच्या गाठी ,
प्रेमाच्या पावसात तुज़ी नी माज़ी मीठी।
प्रेमाचे फूल प्रेमाचा मकरंद ,
प्रेमाच्या पावसात होवुया बेधुंद।
प्रेमाच फळ त्याचा प्रेमाचा रस ,
धो-धो प्रेमाच्या पावसा
एकदा मज़्यावरही बरस …
एकदा मज़्यावरही बरस …!!!
प्रेमाच्या गप्पा एक-दोन तास ,
प्रेमाचे असू प्रेमाचे हसु ,
प्रेमाच्या पावसात भिजत बसु।
प्रेमाचा वारा प्रेमाच्या गारा ,
प्रेमाच्या पावसा चिंब भिजव हा देह सारा।
प्रेमाची थंडी प्रेमाची उब्ब ,
तुझ्या माझ्या प्रेमाची
do while loop .
प्रेमाचा पिक्चर प्रेमाचा सेट,
प्रेमाच्या पावसात रोमैन्टिक डेट।
प्रेमाचा सूर्य प्रेमाचे किरण,
चढ़ु दे अंगी आता प्रितीचे स्फुरण।
प्रेमाच्या भेटि प्रेमाच्या गाठी ,
प्रेमाच्या पावसात तुज़ी नी माज़ी मीठी।
प्रेमाचे फूल प्रेमाचा मकरंद ,
प्रेमाच्या पावसात होवुया बेधुंद।
प्रेमाच फळ त्याचा प्रेमाचा रस ,
धो-धो प्रेमाच्या पावसा
एकदा मज़्यावरही बरस …
एकदा मज़्यावरही बरस …!!!