Tuesday, 29 September 2015

प्रेमाचा पाऊस ..!!!

 प्रेमाची आस प्रेमाचा भास
प्रेमाच्या गप्पा एक-दोन  तास ,

प्रेमाचे असू प्रेमाचे हसु ,
प्रेमाच्या पावसात भिजत बसु।

प्रेमाचा  वारा प्रेमाच्या गारा ,
प्रेमाच्या पावसा चिंब भिजव हा देह सारा।

प्रेमाची थंडी प्रेमाची उब्ब ,
तुझ्या माझ्या प्रेमाची
do while  loop  .

प्रेमाचा पिक्चर प्रेमाचा सेट,
प्रेमाच्या पावसात रोमैन्टिक  डेट।

प्रेमाचा सूर्य प्रेमाचे किरण,
चढ़ु दे अंगी आता प्रितीचे स्फुरण।

प्रेमाच्या भेटि प्रेमाच्या गाठी  ,
प्रेमाच्या पावसात तुज़ी नी  माज़ी  मीठी।

प्रेमाचे फूल प्रेमाचा मकरंद ,
प्रेमाच्या पावसात होवुया बेधुंद।

प्रेमाच फळ  त्याचा प्रेमाचा रस ,
धो-धो प्रेमाच्या पावसा
एकदा मज़्यावरही बरस …
एकदा मज़्यावरही बरस …!!!

1 comment: